एर मॉरिशस

थोडक्यात पण महत्त्वाचे.

एर मॉरिशस

एर मॉरिशस ही मॉरिशस या राष्ट्राची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. मॉरिशसचे पोर्ट लुइस शहरात या कंपनीचे मुख्य कार्यालय एर मॉरिशस सेंटर आहे. त्याचे मुख्य केंद्र सर सीवूसगुर रंगूळम आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

ही कंपनी म्हणजे सब-साहरण आफ्रिकेची चौथी सर्वात मोठा विस्तार झालेली विमान सेवा आहे. तसेच युरोप ,आफ्रिका,आणि भारतीय ऊपखंडातिल व्यवसायात मोठे स्थान प्राप्त केलेले आहे. या कंपनीने सातवे स्थान प्राप्त केरून “ सन 2011 Indian Ocean Leading Air Line Prize” मिळविलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →