दाल्लो एरलाइन्स सोमाली विमानकंपनी होती. या विमान कंपनीचे मुख्यालय संयुक्त अरब अमिरातीतील दुबईयेथील अल गरहूड, या दुबई एरपोर्ट फ्री झोनमध्ये तर वाहतूकतळ जिबूती-अम्बौली आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होता. ही कंपनी मध्यपूर्व आणि ईशान्य आफ्रिकेत विमानसेवा पुरवायची. २०१५मध्ये या कंपनीचे जुबा एरवेझशी एकत्रीकरण होउन आफ्रिकन एरवेझ या कंपनीची स्थापना झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दाल्लो एरलाइन्स
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.