एर न्यू झीलंड ही न्यू झीलंड देशाची राष्ट्रीय विमान-वाहतूक कंपनी आहे. ऑकलंड महानगरामध्ये मुख्यालय, वेलिंग्टन व क्राइस्टचर्च विमानतळांवर प्रमुख हब असणारी एर न्यू झीलंड २०१५ साली न्यू झीलंडमधील २५ तर १५ देशांमधील २६ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवत होती.
ही कंपनी १९९९पासून स्टार अलायन्सची सभासद आहे.
एर न्यू झीलंड
या विषयावर तज्ञ बना.