बल्गेरिया एर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बल्गेरिया एर

बल्गेरिया एर ही बल्गेरिया देशाची ध्वज-धारक विमान कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय सोफिया येथील सोफिया विमानतळावर आहे. या विमान कंपनीचे मालक चिमिंपोर्ट इंक आहेत की जे तेथील स्थानिक शेअर बाजाराचे अधिपति आहेत. या विमान कंपनीची विमाने यूरोप,आफ्रिका,मध्य पूर्व,आणि रशिया खंडात चालतात. बुरगास आणि वरना ही त्यांची लक्ष वेधक शहरे आहेत. सन २००८ चे त्यांचे वार्षिक अहवालानुसार या विमान कंपनीने ११,८५,४३० प्रवाशी वाहतूक केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →