व्हिएतनाम एरलाइन्स ही व्हिएतनाम देशाची ध्वजधारी विमान कंपनी आहे. व्हिएतनाम सिविल एव्हियशनचा १९५६ मध्ये विचार झाला आणि सन १९८९ मध्ये व्हिएतनाम देशाची मालकीची विमान सेवा देणारी कंपनी म्हणून स्थापन झाली. लोंग बीन जिल्ह्यातील हनोई येथे यांचे मुख्य कार्यालय आहे आणि नोई बार आंतरराष्ट्रीय विमानतळ व टन सान न्हाट आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे हब आहेत. कायदेशीर सहकारी करारातील ठिकाणाशिवाय इतर १७ देशात ५२ ठिकाणी ही विमान कंपनी प्रवासी विमान सेवा पुरवते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्हियेतनाम एरलाइन्स
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.