एर नामीबिया ही नामीबियाची राष्ट्रीय विमान कंपनी आहे. हिचे मुख्य कार्यालय विंडहोक येथे आहे. स्थानिक, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय प्रवासी व मालवाहतूक सेवा पुरविणाऱ्या या कंपनीचा आंतरराष्ट्रीय तळ विंडहोक होसेया कुटाको हा तर स्थानिक तळ विंडहोक एरोझ हा आहे.
आंतरराष्ट्रीय हवाई सेवा संघटन आणि आफ्रिकन हवाई सेवा संघटन या संस्थांची सदस्य असलेली ही कंपनी डिसेंबर २०१४ पासून नामीबिया सरकारच्या अखत्यारीत आहे.
एर नामिबिया
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.