एरबाल्टिक

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

एरबाल्टिक

एरबाल्टिक (लात्व्हियन: airBaltic) ही बाल्टिक भागातील लात्व्हिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. एरबाल्टिक विमान सेवा एरबाल्टिक महामंडळ चालविते. त्याची धाटणी एरबाल्टिक लटवीन निशांनधारी आहे. ही एक कमी दरात विमानसेवा पुरवणारी कंपनी आहे. रिगा राजधानीजवळ मारूपे महानगर पालीकेत या कंपनीचे मुख्य कार्यालय रिगा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्याचे मुख्य केंद्र रिगा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. लात्व्हिया सरकारने ३० नोव्हेंबर २०११ पासून मालकी हक्क प्राप्त केलेले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →