एर आइसलॅंड (इस्लेन्स्का: Flugfélag Íslands) ही आइसलॅंड देशामधील एक प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. आइसलॅंडच्या रेक्याविक शहरात तिचे मुख्य कार्यालय आहे. ही त्यांची नियमित सेवा स्थानिक स्थळांना पुरविते तसेच ग्रीनलंड आणि फारोए बेटावर देते. एर आइसलॅंडचे मुख्य केंद्र रेय्क्जाविक विमानतळ आणि अकुरेयरी विमानतळ आहेत. आइस लॅंडर हा हिचा सहाय्यक संघ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एर आइसलँड कनेक्ट
थोडक्यात पण महत्त्वाचे.