सहरसा पटणा राज्यराणी एक्सप्रेस भारतीय रेल्वेच्या मध्य पूर्व विभागाची अतिवेगवान रेल्वे गाडी आहे. ही गाडी सहर्सा जंक्शन ते पाटणा जंक्शन दरम्यान धावते. तिचा क्र १२५६७ अप आणि १२५६८ डाउन आहे असून ही गाडी पूर्णपणे बिहारमध्ये धावते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सहरसा–पटणा राज्यराणी एक्सप्रेस
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?