मदुराई देहरादून एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. दक्षिण रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही गाडी तमिळनाडूच्या मदुराई व उत्तराखंडच्या देहरादून ह्या शहरांदरम्यान धावते. चेन्नई सेंट्रल पर्यंत धावणाऱ्या ह्या गाडीचा मार्ग मदुराईपर्यंत वाढवण्यात आला. हिचा अप क्रं.12687 आणि परतीचा डाऊन क्रं.12688 आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मदुराई–डेहराडून एक्सप्रेस
या विषयातील रहस्ये उलगडा.