१२७२१/१२७२२ दक्षिण एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक वेगवान प्रवासी सेवा आहे. दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी तेलंगणाची राजधानी हैद्राबादला दिल्लीसोबत जोडते. हद्राबादच्या हैदराबाद रेल्वे स्थानक व दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावणारी ही गाडी १६७ किमी अंतर सुमारे ३ तासांत पूर्ण करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दक्षिण एक्सप्रेस
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?