गोदावरी एक्सप्रेस भारतातल्या आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम ते तेलंगणाच्या हैदराबाद या शहरांदरम्यान धावणारी दक्षिण मध्य रेल्वेची एक प्रसिद्ध व लोकप्रिय रेल्वेगाडी आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व व पश्चिम गोदावरी जिल्ह्यांतील प्रदेशातून धावते म्हणून या रेल्वेचे नाव गोदावरी एक्सप्रेस ठेवलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोदावरी एक्सप्रेस
या विषयातील रहस्ये उलगडा.