केरळ एक्सप्रेस भारतीय रेल्वेची नवी दिल्ली आणि केरळ राज्यातील त्रिवेंद्रम सेंट्रल दरम्यान धावणारी वेगवान प्रवासी रेल्वेगाडी आहे. हीचे प्रवासाचे अंतर 3037 किमीआहे. नवी दिल्ली ते त्रिवेंद्रम दरम्याचे 40 थांबे आहेत आणि सरासरी वेग प्रती तास 60 किमीआहे. भारतीय रेल्वेची सर्वात वेगवान आणि सर्वात लांब पल्याची रेल्वेगाडी जी मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस दररोज केरळ राज्यातील एर्नाकुलम जंक्शन आणि हजरत निजामुद्दीन दरम्यान धावते व जिचे प्रवासाचे अंतर 3066 किमी आणि सरासरी प्रती तास वेग 62 किमीआहे या रेल्वेगाडी नंतरचा दूसरा क्रमांक या केरळ एक्सप्रेस रेल्वेगाडीचा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केरळ एक्सप्रेस
थोडक्यात पण महत्त्वाचे.