मदुराई जंक्शन हे तमिळनाडूच्या मदुराई शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मदुराई दक्षिण तमिळनाडूमधील प्रमुख स्थानक असून येथे दक्षिण रेल्वे क्षेत्राच्या मदुराई विभागाचे मुख्यालय स्थित आहे. चेन्नईहून कन्याकुमारी, तिरुनेलवेली इत्यादी शहरांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या मदुराईमधूनच जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मदुराई जंक्शन रेल्वे स्थानक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.