अवंतिका एक्सप्रेस

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अवंतिका एक्सप्रेस

अवंतिका एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदूरसोबत जोडते. ही गाडी मुंबई सेंट्रल व इंदूर स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते इंदूर दरम्यानचे ८२९ किमी अंतर १४ तासांत पूर्ण करते. ह्या गाडीला उज्जैन ह्या ऐतिहासिक शहराचे अवंतिका हे प्राचीन नाव दिले गेले आहे.

मुंबई ते इंदूरदरम्यानचा संपूर्ण मार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन अवंतिका एक्सप्रेससाठी वापरले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →