अहिल्यानगरी एक्सप्रेस किंवा अहिल्या एक्सप्रेस ही भारतीय रेल्वे ची मेल/एक्सप्रेस गाडी मध्यप्रदेशच्या इंदूर पासून केरळची राजधानी त्रिवेंद्रम पर्यंत धावणारी गाडी आहे. ही गाडी आठवड्यातून एकदा धावते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अहिल्यानगरी एक्सप्रेस
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?