कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ

कोइंबतूर विमानतळ (आहसंवि: CJB, आप्रविको: VOCB) हा भारताच्या तामिळनाडू राज्यातील कोईंबतूर येथे असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ह्यास आधी पिलामेडू विमानतळ म्हणुन ओळखले जायचे. हे शहराच्या मध्ध्यापासुन १६ किमी अंतरावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →