शर्मिला रेगे

या विषयातील रहस्ये उलगडा.

शर्मिला रेगे या मराठीतील स्त्रीवादी लेखिका होत्या. रेगे ह्या आरंभी समाजशास्त्राच्या शिक्षिका होत्या. त्यानंतर त्या पुणे विद्यापीठातील स्त्री-अभ्यास केंद्राकडे वळल्या. त्यांच्यामुळे १९९१नंतर केंद्राच्या लिंगभाव आणि जातींवरील संशोधनांमध्ये तसेच एकूणच अभ्यासक्रमांमध्ये महत्त्वाचे बदल झाले. त्यांचे यांचे विद्यापीठाच्या कार्यामध्ये सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी केलेले दलित स्त्रीवादाचे सिद्धांकन - दलित स्त्रीवादी भूमिदृष्टी Archived 2014-03-22 at the वेबॅक मशीन. हे आहे. तशाच मार्गावर त्या अजूनही लोकप्रिय संस्कृति, लिंगभाव, आणि शिकण्या-शिकवण्याच्या जास्तीत जास्त समावेशक पद्धतींवर काम करत होत्या. त्याचप्रमाणे, विद्यार्थी आणि प्राध्यापक या नात्यावरही त्यांनी काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →