श्रीपाद येस्सो नाईक

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

श्रीपाद येस्सो नाईक (४ ऑक्टोबर, १९५२:अडपाई, उत्तर गोवा जिल्हा, गोवा - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर गोवा मतदारसंघातून १३व्या, १४व्या, १५व्या आणि १६व्या लोकसभेत निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →