२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१० वेस्ट इंडीज मध्ये एप्रिल २० व मे १६, २०१० दरम्यान खेळली गेलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. २००७ला स्पर्धा सुरू झाल्या नंतर स्पर्धा प्रत्येक २ वर्षांनी घेण्यात आली. २००९ स्पर्धेनंतर ही स्पर्धा केवळ १० महिन्या नंतर झाली. यातील सामने बार्बाडोस, गयाना, सेंट लुसिया व सेंट किट्स आणि नेविस येथील चार मैदानांवर खेळवण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१० आयसीसी विश्व ट्वेंटी२०
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.