२०-२० विश्व अजिंक्यपद, २०१४ ही १६ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान बांगलादेशमध्ये होणारी पाचवी २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा आहे. ही स्पर्धा बांगलादेशातील ढाका, चट्टग्राम व सिलहट या तीन शहरात खेळविली जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने २०१० मध्ये ह्या स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशला जाहीर केले .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१४ आयसीसी विश्व ट्वेंटी२०
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.