१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची दहावी आवृत्ती संयुक्त अरब अमिराती देशामध्ये ४ ते २१ डिसेंबर इ.स. १९९६ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील बारा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान संयुक्त अरब अमिरातीला हरवून सौदी अरेबियाने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?