१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती जपान देशाच्या हिरोशिमा शहरामध्ये २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर इ.स. १९९२ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील दहा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. यजमान जपानने ही स्पर्धा प्रथमच जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →