२००० ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची अकरावी आवृत्ती लेबेनॉन देशामध्ये १२ ते २९ ऑक्टोबर इ.स. २००० दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील बारा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीच्या सामन्यात सौदी अरेबियाला हरवून जपानने ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००० ए.एफ.सी. आशिया चषक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.