२००७ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची तेरावी आवृत्ती ७ ते २९ जुलै इ.स. २००७ दरम्यान खेळवण्यात आली. ही स्पर्धा इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड व व्हियेतनाम ह्या चार आग्नेय आशियाई देशांनी मिळून भरवली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सोळा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीच्या सामन्यात सौदी अरेबियाला हरवून इराकने ही स्पर्धा प्रथमच जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००७ ए.एफ.सी. आशिया चषक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.