१९६४ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची तिसरी आवृत्ती इस्रायल देशामध्ये २६ मे ते ३ जून इ.स. १९६४ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील केवळ चार देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. यजमान इस्रायलने ही स्पर्धा प्रथमच जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९६४ ए.एफ.सी. आशिया चषक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.