१९५६ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची पहिली आवृत्ती हाँग काँगमध्ये १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर इ.स. १९५६ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील केवळ चार देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. दक्षिण कोरियाने ही स्पर्धा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९५६ ए.एफ.सी. आशिया चषक
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.