१९८० ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची सातवी आवृत्ती कुवेत देशाच्या कुवेत शहरामध्ये १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर इ.स. १९८० दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील दहा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. यजमान कुवेतने ही स्पर्धा प्रथमच जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९८० ए.एफ.सी. आशिया चषक
या विषयातील रहस्ये उलगडा.