१९८८ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती कतार देशाच्या दोहा शहरामध्ये २ डिसेंबर ते १८ डिसेंबर इ.स. १९८८ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील दहा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. सौदी अरेबियाने ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९८८ ए.एफ.सी. आशिया चषक
थोडक्यात पण महत्त्वाचे.