१९८४ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची आठवी आवृत्ती सिंगापूर देशामध्ये १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर इ.स. १९८४ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील दहा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. सौदी अरेबियाने ही स्पर्धा प्रथमच जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९८४ ए.एफ.सी. आशिया चषक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.