दक्षिण कोरिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

दक्षिण कोरिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

दक्षिण कोरिया राष्ट्रीय फुटबॉल संघ हा दक्षिण कोरिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. फिफाच्या ए.एफ.सी. शाखेचा सदस्य असलेला दक्षिण कोरिया आशिया खंडामधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक आहे. आजवर ९ फिफा विश्वचषकांसाठी पात्रता मिळवलेल्या कोरियाने २००२ साली जपानसह विश्वचषकाचे सह-आयोजन केले. आशियामध्ये विश्वचषक स्पर्धा खेळवली जाण्याची ही पहिलीच वेळ होती. ह्या स्पर्धेत गुस हिड्डिंकच्या प्रशिक्षणाखाली दक्षिण कोरियाने उपांत्य फेरीमध्ये धडक मारली. विश्वचषकामध्ये उपांत्य फेरी गाठणारा तो आजवरचा एकमेव आशियाई फुटबॉल संघ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →