१९६० ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची दुसरी आवृत्ती दक्षिण कोरियाच्या सोल शहरात १४ ते २३ ऑक्टोबर इ.स. १९६० दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील केवळ चार देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. गतविजेत्या दक्षिण कोरियाने ही स्पर्धा पुन्हा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९६० ए.एफ.सी. आशिया चषक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?