चीन राष्ट्रीय फुटबॉल संघ

या विषयावर तज्ञ बना.

चीन राष्ट्रीय फुटबॉल संघ

चीन राष्ट्रीय फुटबॉल संघ (चिनी: 中国国家足球队) हा पूर्व आशियामधील चीन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. फिफाच्या ए.एफ.सी. शाखेचा सदस्य असलेल्या चीनने २००२ साल्च्या फिफा विश्वचषकांसाठी पात्रता मिळवली होती. तसेच चीनने आजवर ११ आशिया चषक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून दोनवेळा अंतिम फेरी गाठली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →