इंग्लंड फुटबॉल संघ हा इंग्लंड देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. स्कॉटलंडसह इंग्लंड हा जगातील सर्वात जुना राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. १८७२ साली जगातील पहिला फुटबॉल सामना ह्या दोन देशांदरम्यान खेळवण्यात आला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड राष्ट्रीय फुटबॉल संघ
थोडक्यात पण महत्त्वाचे.