नेदरलँड्स राष्ट्रीय फुटबॉल संघ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

नेदरलँड्स राष्ट्रीय फुटबॉल संघ

नेदरलँड्स फुटबॉल संघ (डच: Nederlands nationaal voetbalelftal) हा नेदरलँड्स देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. नेदरलँड्स आजवर ९ फिफा विश्वचषक व ९ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे. आजवर ३ विश्वचषकांच्या अंतिम फेरीमध्ये खेळलेला व एकदाही अजिंक्यपद न जिंकलेला नेदरलँड्स हा जगातील एकमेव संघ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →