पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघ

पोर्तुगाल फुटबॉल संघ (पोर्तुगीज: Selecção Nacional de Futebol de Portugal) हा पोर्तुगाल देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. पोर्तुगाल आजवर ५ फिफा विश्वचषक व ६ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →