बेल्जियम राष्ट्रीय फुटबॉल संघ

या विषयातील रहस्ये उलगडा.

बेल्जियम राष्ट्रीय फुटबॉल संघ

बेल्जियम फुटबॉल संघ (डच: Het Belgisch voetbalelftal; फ्रेंच: L'équipe de Belgique de football; जर्मन: Die Belgische Fußballnationalmannschaft) हा बेल्जियम देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. बेल्जियम आजवर ११ फिफा विश्वचषक व ४ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे.

१९२० ॲन्टवर्प ऑलिंपिक स्पर्धेमध्ये बेल्जियम संघाने सुवर्णपदक मिळवले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →