स्वित्झर्लंड फुटबॉल संघ (फ्रेंच: Équipe de Suisse de football; जर्मन: Schweizer Fussballnationalmannschaft) हा स्वित्झर्लंड देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. स्वित्झर्लंड आजवर १० फिफा विश्वचषक व ३ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे.
१९२४ पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेमध्ये स्वित्झर्लंड संघाने रौप्यपदक मिळवले होते.
स्वित्झर्लंड राष्ट्रीय फुटबॉल संघ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.