माँटेनिग्रो राष्ट्रीय फुटबॉल संघ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

माँटेनिग्रो राष्ट्रीय फुटबॉल संघ

मॉंटेनिग्रो फुटबॉल संघ (मॉंटेनिग्रिन: Фудбалска репрезентација Црне Горе) हा मॉंटेनिग्रो देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने पॉडगोरिकामधील स्टेडियममधून खेळतो. इ.स. २००७ मध्ये सर्बिया व मॉंटेनिग्रोच्या फाळणीनंतर स्थापन झालेला मॉंटेनिग्रो हा जगातील सर्वात नवीन राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे.

मॉंटेनिग्रोने आजवर एकाही प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →