इराण फुटबॉल संघ (फारसी: تیم ملی فوتبال ایران) हा इराण देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. इराण आजवर ४ फिफा विश्वचषक व १२ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.
२०१४ मधील फिफा क्रमवारीनुसार इराण हा आशिया खंडामधील सर्वोत्तम राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे.
इराण राष्ट्रीय फुटबॉल संघ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?