चेक प्रजासत्ताक राष्ट्रीय फुटबॉल संघ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

चेक प्रजासत्ताक राष्ट्रीय फुटबॉल संघ

चेक प्रजासत्ताक फुटबॉल संघ हा चेक प्रजासत्ताक देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. १९९२ सालापर्यंत चेक प्रजासत्ताक चेकोस्लोव्हाकिया संघाचा भाग होता. स्वतंत्र झाल्यापासून चेक प्रजासत्ताकाने आजवर १ फिफा विश्वचषकामध्ये तर ५ युएफा यूरो स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →