पोलंड फुटबॉल संघ हा पोलंड देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने वर्झावामधील नॅशनल स्टेडियममधून खेळतो. पोलंडने आजवर ७ फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून दोन वेळा तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच १९७२ म्युनिक ऑलिंपिकमध्ये पोलंडने सुवर्ण तर १९७६ व १९९२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवले.
२०१२ सालच्या युएफा यूरो स्पर्धेसाठी पोलंड सह-यजमान (युक्रेनसह) आहे.
पोलंड राष्ट्रीय फुटबॉल संघ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.