ऑस्ट्रिया फुटबॉल संघ हा ऑस्ट्रिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर ऑस्ट्रिया ७ वेळा फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरला असून त्याने १९५४ सालच्या स्पर्धेमध्ये तिसरे स्थान मिळवले होते. तसेच ऑस्ट्रियाने स्वित्झर्लंडसह युएफा यूरो २००८ स्पर्धेचे आयोजन केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रिया राष्ट्रीय फुटबॉल संघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?