रशिया फुटबॉल संघ हा रशिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने मॉस्कोमधील लुझनिकी मैदान, व लोकोमोटिव्ह स्टेडियम तसेच सेंट पीटर्सबर्गमधील पेत्रोव्स्की स्टेडियममधून खेळतो. १९९१ सालापर्यंत रशिया सोव्हियेत संघ संघाचा भाग होता. १९९४ सालापासून रशियाने आजवर २ फिफा विश्वचषकांमध्ये तर ४ युएफा यूरो स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे.
फिफा रशिया संघाला सोव्हियेत संघ व सी.आय.एस. संघांचा थेट वारस मानले आहे.
२०१८ फिफा विश्वचषकासाठी रशियाची निवड केली गेली आहे.
रशिया राष्ट्रीय फुटबॉल संघ
यामागील विज्ञान आणि इतिहास.