युक्रेन फुटबॉल संघ हा युक्रेन देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने क्यीवमधील ऑलिंपिक स्टेडियममधून खेळतो. १९९१ साली सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर अस्तित्वात आलेल्या युक्रेन फुटबॉल संघाने आजवर केवळ एका फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून पदार्पणातच उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
२०१२ सालच्या युएफा यूरो स्पर्धेसाठी युक्रेन सह-यजमान (पोलंडसह) आहे. ही युक्रेनची पहिली यूरो स्पर्धा आहे.
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.