२०११ ए.एफ.सी. आशिया चषक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

२०११ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची १५वी आवृत्ती कतार देशाच्या दोहा व अल रय्यान ह्या शहरांमध्ये ७ ते २९ जानेवारी इ.स. २०११ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सोळा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून जपानने ही स्पर्धा विक्रमी चौथ्या वेळेस जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →