१९६२ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची चौथी आवृत्ती इंडोनेशिया देशाच्या जकार्ता शहरात २४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर, इ.स. १९६२ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. अरब देश व चीनच्या विरोधामुळे इस्रायल व तैवान देशांना ह्या स्पर्धेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले नाही.
बॅडमिंटन हा खेळ ह्या स्पर्धेत प्रथमच खेळवला गेला.
१९६२ आशियाई खेळ
या विषयातील रहस्ये उलगडा.