१९५८ आशियाई खेळ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

१९५८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची तिसरी आवृत्ती जपान देशाच्या मनिला शहरात २४ मे ते १ जून, इ.स. १९५८ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. हॉकी, टेनिस, टेबल टेनिस व व्हॉलीबॉल हे खेळ ह्या स्पर्धेत प्रथमच खेळवले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →