१९५४ आशियाई खेळ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

१९५४ आशियाई खेळ

१९५४ आशियाई खेळ ही एशियाड खेळांची दुसरी आवृत्ती फिलिपिन्स देशाच्या मनिला शहरात १ मे ते ९ मे, इ.स. १९५४ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १९ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →