१९९० आशियाई खेळ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

१९९० आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची ११वी आवृत्ती चीन देशाच्या बीजिंग शहरात २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर, इ.स. १९९० दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील विक्रमी ३३ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. ह्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बीजिंगने २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →